Alpesh Ghare Paintings Selected By Creative Gaga
Alpesh Ghare Paintings Selected By Creative Gaga  
कोकण

"क्रिएटिव गागा'साठी अल्पेश घारेने साकारलेली  चित्रे 

सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - पाटच्या अल्पेश घारेच्या चित्राची निवड "क्रिएटिव गागा मॅक्‍झिन'साठी झाली आहे. क्रिएटिव्ह गागा ही संस्था देशस्तरावर उत्कृष्ठ चित्राची निवड मॅगझिनसाठी करत असते. यामध्ये रंगाचे नाविन्य, स्केचमधील नावीन्य शोधत असते. यात अल्पेशच्या चित्राची निवड झाली. त्याचे माध्यमिक शिक्षण पाट हायस्कूलमध्ये झाले आहे.

यावेळी राज्यस्तर, जिल्हास्तरमधील विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक त्याने पटकावला आहे. यानंतर एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षांमध्येही त्याने ग्रेड प्राप्त केली. कलाविषयक पुढील शिक्षण मॉडेल आर्ट दादर आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे पूर्ण केले. कॉलेज चालू असतानाच बाहेर पेंटिंगचे काम करणे, कामाच्या लहान-मोठ्या आर्डर घेणे यामधून त्याची कला बहरत गेली. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे वॉल पेंटिंग करणे, पोर्ट्रेट काढणे अशा कामामधून राहण्याचा आणि कॉलेजचा खर्च त्याने उभा केला. लहानपणीच चित्रकलेची आवड असल्यामुळे मार्ग निश्‍चित होता. आज स्वतःच्या मेहनतीवर त्याने मुंबईत चांगल्या प्रकारे कलाक्षेत्रात पाय रोवले आहेत. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर बॉम्बे रोज या निमेशन फिल्म बनवणाऱ्या कंपनीमध्ये प्रथमच काम करण्याची संधी मिळाली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT