Another 21 corona affected in Sindhudurg
Another 21 corona affected in Sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात आणखी 21 कोरोना बाधित 

सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नव्याने 21 कोरोनाबाधित रुग्ण मिळाले आहेत. 12 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 215 रुग्ण उपचाराखाली राहिले असून यातील 3 रुग्णांची तब्बेत चिंताजनक आहे. 

जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबाधित संख्या 6 हजार 73 झाली आहे. यातील 5 हजार 688 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 164 रुग्णांचे निधन झाले आहे. परिणामी 215 रुग्ण सक्रीय राहिले आहेत. यातील 6 रुग्ण जिल्ह्याबाहेर जावून उपचार घेत आहेत. उर्वरित 209 रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यानी दिली. 

215 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील दोन रुग्ण ऑक्‍सीजनवर तर एक व्हेंन्टीलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेर जावून सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 29 हजार 842 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 245 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 120 नमूने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 22 हजार 707 नमुने तपासले. पैकी 1 हजार 955 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 109 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 52 हजार 549 नमूने तपासण्यात आले. 

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) ः देवगड - 429 (9), दोडामार्ग - 352 (4), कणकवली - 1837 (41), कुडाळ - 1367 (32), मालवण - 528 (17), सावंतवाडी - 820 (43), वैभववाडी - 182 (7), वेंगुर्ले - 538 (10). जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 20 (1). तालुका निहाय सक्रीय रुग्ण ः देवगड - 27, दोडामार्ग - 17, कणकवली - 45, कुडाळ - 52, मालवण - 18, सावंतवाडी - 14, वैभववाडी - 11, वेंगुर्ले - 28 व जिल्ह्याबाहेरील 3 अशाप्रकारे आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT