sawantwadi
sawantwadi 
कोकण

शिवशाही अपघातातील मृत वाहकाच्या नातेवाईकांचा प्रशासनाला सवाल

अमोल टेंबकर

सावंतवाडी : शिवशाहीला पुणे-कीणी नाका येथे झालेल्या अपघातानंतर येथील आगाराचा मृत वाहक सागर परब यांच्या अंगावरचे दागिने व मोबाईल चोरीला गेल्याचा दुर्दैवी प्रकार आज उघड झाला. 

अपघाता दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कॅशसह आपले साहित्य ताब्यात घेतले परंतु आमच्या व्यक्तीची जबाबदारी घेतली नाही असा आरोप करत परब यांचे भाऊजी तथा मालवणचे स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक यतीन खोत यांनी आज येथे अधिकाऱ्यांकडे केला.

एसटीच्या अधिकाऱ्यांना आज सर्वपक्षीय लोकांकडून तसेच नातेवाईकांच्या वतीने आज सायंकाळी पुन्हा घेराव घालण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी सर्व पक्ष लोकांकडून एसटीचे अधिकारी प्रकाश रसाळ यांना घेराव घालण्यात आला. जोपर्यंत प्रशिक्षित चालक दिला जात नाही तोपर्यंत शिवशाही सोडू देणार नाही अशी भूमिका घेऊन उपस्थित पदाधिकारी यांच्यासह सय्यद यांना धारेवर धरले यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिस आंदोलन दडपून टाकत आहे अशी भूमिका उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी पोलिस प्रशासनाचा निषेध करत पदाधिकारी बाहेर पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT