Chief Minister Uddhav Thackeray big announcement for Konkan 
कोकण

ब्रेकिंग - कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मोठी घोषणा....

सकाळ वृत्तसेवा

कोकण - आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी मोठी घोषणा केली आहे. कोकणचं वैभव राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जलदुर्गांचा विकास करुन पर्यटन वाढवू. तसेच येत्या एप्रिलमध्ये कोकणात व्हायरोलॉजी लॅब सुरू करणार आणि चांगली दवाखाने सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

चिपी विमानतळ सुरु करणार

दरम्यान, नाणारचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे यांचं उत्तर दिलं. यावर ते म्हणाले की 'कोकणकिनारपट्टीवर जर प्रकल्प आणायचे असतील तर जे वैभव आहे ते टिकवलं पाहिजं. कृत्रिम प्रकल्पासाठी निसर्गाचं नुकसान नको. एक मेपर्यंत चिपी विमानतळ सुरू करणार असून अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. फक्त बोलाची कढी बोलाचा भात नाही प्रत्यक्ष काम करत आहोत. विकास करताना आपल्याकडे काय आहे हे पाहायला हवं. कोकणचा काॅलिफोर्निया करायचं सांगितलं पण अजून काही झालं नाही. कुठलीही पाणी योजना रद्द किंवा थांबवलेली नाही.'असं ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT