कोकण

दोडामार्ग तालुक्‍यात ४९ उमेदवार रिंगणात

सकाळवृत्तसेवा

दोडामार्ग - तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतीच्या दोन सरपंच आणि १७ सदस्यपदांसाठी एकूण ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. साटेली भेडशीत सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. बोडणमध्ये एकास एक लढत होणार आहे. कुडासे खुर्दमध्ये सरपंचपद आणि दोन सदस्यपदे इतर मागास प्रवर्गातील उमेदवार नसल्याने रिक्त राहितील. तेथे पाच जागांसाठी निवडणूक होत आहे.

सरपंच व सदस्यपदासाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी ५० अर्ज शिल्लक राहिले. सहा जणांनी अर्ज मागे घेतले तर एक अर्ज छाननीवेळी अवैध ठरला होता.

कुडासे खुर्द प्रभागनिहाय उमेदवार ः प्रभाग क्रमांक १ - सुरत शिरसाट, राजेंद्र गवस. प्रभाग क्रमांक २ - रघुवीर गवस, संदेश देसाई, सान्वी दळवी, गीतांजली राणे. प्रभाग क्रमांक ३ - मयुरी पालव, संगीता देसाई, प्रमिला सावंत.

बोडण ग्रामपंचायत - सरपंच पदाचे उमेदवार - सरस्वती नाईक, मनीषा नाईक. प्रभागनिहाय -प्रभाग क्रमांक १ - संजना गवस, दीक्षा गवस, सरस्वती नाईक. प्रभाग २ - सीता गवस, लवू गवस, प्रदीप नाईक, कुणाल घाडी, ज्योती गवस, भीमा सुतार, प्रभाग ३ - प्रणाली गवस, भिकाजी कदम, वैशाली घाडी. 

साटेली-भेडशी ग्रामपंचायत - सरपंच पदाचे उमेदवार - तुळशीदास नाईक, शशिकांत परमेकर, अरुण नाईक, लखु खरवत. प्रभाग १ - नामदेव धर्णे, संजय मणेरकर, शोभना जुवेकर, रामचंद्र देसाई, गणपत डांगी, मधुकर जुवेकर. प्रभाग २ - सुजाता नाईक, प्रिया परीट, प्रकाश कदम, प्रभाग ३ - प्रमिला धर्णे, लक्ष्मी धर्णे, सूर्यकांत धर्णे, यशवंत धर्णे. प्रभाग ४ - वनिता राऊळ, नामदेव धर्णे, जेनिफर लोबो, अरुण नाईक, रजियाबी शेख, सुजाता नाईक, प्रिया परीट, फरिदाबी सय्यद, महेश धर्णे. तहसीलदार राजेंद्र बिर्जे, निवडणूक अधिकारी डी. डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. चौकेकर, पी. बी. शिरसाट व जे. एस. तायडे यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT