sakal
कोकण

पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गीता पालरेचा

प्रतिष्ठेच्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली: प्रतिष्ठेच्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गीता पालरेचा यांना मिळाला आहे. बुधवारी (ता.9) शिवसेनेचे सचिन जवके यांनी नगराध्यक्ष पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे गीता पालरेचा यांचा एकच अर्ज शिल्लक राहिला.

त्यामुळे गीता पालरेचा या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत. गुरुवारी (ता.10) याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अशी माहिती पाली नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंके यांनी दिली. पालरेचा यांची नगराध्यक्ष पदासाठी निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम येणार - भरणे

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT