कोकण

सोनपात्र, जगबुडी नदी प्रदूषणाविरोधात मच्छिमार आक्रमक

अमोल कलये

रत्नागिरी - सोनपात्र आणि जगबुडी नदीत होत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक मच्छिमार आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या प्रदूषणाला आळा घालावा यासाठी कोतवली येथील दर्यासारंग मच्छिमार भोई समाज संघटनेने 2 तारखेपासून उपोषण सुरू केले आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी अनेक वेळा प्रक्रिया न करता दाभोळ खाडीत सोडले जाते. गेल्या वर्षभरात अशा काही घटना मच्छिमारांनीच समोर आणल्या आहेत. या प्रदूषणामुळे सोनपात्र नदी, जगबुडी नदी, दाभोळ खाडीचे पात्र दूषित झालेले आहे. त्यामुळे खाडी पट्ट्यातील भोई समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अखेर भोई समाजाने उपोषणाचे हत्यार उपसले असून, खेड तालुक्यातील कोतवली येथील दर्यासारंग मच्छिमार भोई समाज संघटनेने गांधी जयंतीपासून आंदोलन सुरु केले आहे. जगबुडी खाडीच्या मुखाजवळ होडीत बसून प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. जवळपास 100 जण या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT