कोकण

हायड्राच्या धडकेने कामगार जागीच ठार

सुनील पाटकर

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील त्र्यैंबक कारखान्यासमोर उभ्या असलेल्या दुचाकीला मागून आलेल्या हायड्राची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या एका कामगार जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली.

गणेश समशेरसिंग सोनार (वय 34 रा.लक्ष्मी नगर बिरवाडी.मूळ रा. झारखंड ) असे या अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव   आहे. केतन गायकवाड यांच्या दुचाकीवरून गणेश हा मागे बसला होता. गायकवाड हे रस्त्याच्या कडेला दुचाकीवर मोबाईलवर बोलत असताना मागून आलेल्या हायड्राची दुचाकीला धडक बसली. यात गणेश जागीच ठार झाला. हायड्राच्या चालकावर महाड औद्योगिक क्षेत्र पोलिस ठाण्यात या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT