Devendra Fadanvis sakal
कोकण

Kokan Politicis: फडणवीसांच्या दौऱ्याचे फलित; कोकणात भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

Kokan Politicis: स्थानिक नेतृत्वावर विश्वास

सकाळ डिजिटल टीम

Konkan Bjp: भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे तालुका अध्यक्ष लक्ष्मण तथा अप्पा मोरे यांच्या स्थानीक पातळीवरील नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील कुडुक खुर्द व तेरडी या दोन गावातील ग्रामस्थानी हाती कमळ घेतले.

विशाल मोरे, मंगेश मोरे, महेश मोरे, किशोर मोरे, राकेश कदम, सुनिल धनावडे, जगन धनावडे, नितेश कदम, अजित कदम, विवेक यादव, समीर यादव, रोशन यादव यांनी १० नोव्हेंबर रोजी पार्टीचे भिंगळोली येथील कार्यालयात पक्षाचे सदस्यपद स्वीकारत पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुक्याच्या नुकत्याच कैलेल्या दौऱ्याचे हे फलित मानले जात आहे. स्थानीक पातळीवर नुकत्याच करण्यात आलेल्या बदलनानंतर पक्षाचे कार्यकर्ते गावागावत पक्ष पोहचवण्यासाठी कामास लागले असून त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे या पक्षप्रवेशामुळे सिध्द झाले असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाल्मिकीनगर येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत पक्षाने प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच घाम फोडला होता,

पक्षवाढीसह निवडणुकांचे रिंगणातही पक्षाने या निमित्ताने प्रवेश केला आहे व तालुक्यातील अनेक गावांतून पक्षाचे काम वाढू लागले आहे. पक्षाचे राष्ट्रीय राज्य व पातळीवर नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पार्टीत प्रवेश केला असून पार्टीचे माध्यमातून आमचे विकास कामांचे प्रश्न व समस्या मार्गी लागतील असा विश्वास प्रवेश करणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला. कार्यक्रमास तालुका सरचिटणीस गिरिश जोशी, प्रविण कदम, उपाध्यक्ष पुष्पराज कोकाटे, युवक अध्यक्ष आकाश नाविलकर, व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT