Eknath Shinde vs Uddhav Thackeray esakal
कोकण

Kokan: शिवसेनेचा ठाकरे गटाला धक्का; पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

Kokan: घोडगे येथे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीशिंदे गटात तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या नेतृत्वाखाली व उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ उर्फ बाळा गुरव, विभागप्रमुख पांडुरंग मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला.

यावेळी उपविभागप्रमुख गिरीश बेलुसे, उपविभागप्रमुख महेंद्र सातार्डेकर, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष प्रतिनिधी संतोष परब, शाखाप्रमुख गणेश बेलुसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. घोडगे येथील राजन गुरव, दिगंबर गुरव, पांडुरंग शिंदे, तुकाराम गुरव, रवींद्र पन्हाळकर, रवी हडगे, शिवाजी गुरव, प्रकाश रायकर, धाकू पन्हाळकर, सुनील गुरव, लक्ष्मण गुरव, मधुकर गुरव, यशवंत गुरव, सदानंद राणे, दिलीप वाडकर, सुनील गुरव, अक्षय रायकर, बाबा मुरकर, राजाराम मुरकर, वसंत गुरव, शशिकांत गुरव, देविदास गुरव, ओम गुरव, विठोबा गुरव आदी सुमारे ३० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

यासाठी तालुकाप्रमुख तुळसकर यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थित कार्यकर्त्यांना तुळसकर यांनी पक्ष संघटना बांधणीसंदर्भात व विकासकामांसंदर्भात मार्गदर्शन केले. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख यांच्या नेमणुका करण्यात आल्या. घोडगे-गुरववाडी रस्ता मंजूर केल्याबद्दल जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT