Railway: महत्वाची बातमी, कोकण रेल्वेच्या या गाड्या दादरपर्यंत धावणार | Latest Marathi NEws |  sakal
कोकण

Railway: महत्वाची बातमी, कोकण रेल्वेच्या 'या' गाड्या दादरपर्यंत धावणार

Konkan Railway : मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

CD

Kankavli News: कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या मुंबईतील दादर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरण कामामुळे दादर स्थानकावर या गाड्या ७ जुलैपर्यंत थांबतील. गाडी क्र. १२१३४ मंगळूर जं. ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

गाडी क्र.२२१२० मडगाव ते मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबेल. गाडी क्र.१२०५२ मडगाव ते मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबेल. रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावरील फलाटाच्या विस्तारीकरणामुळे हा बदल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT