कोकण

चिखलफेक प्रकरणात आणखी अकरा संशयित पोलिसांच्या रडारवर

सकाळ वृत्तसेवा

कणकवली - राष्ट्रीय महामार्ग उपकार्यकारी अभियंत्यांवर चिखलफेक प्रकरणी आमदार नीतेश राणेंसह 19 जणांना आज कणकवली न्यायालयाने 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.  दरम्यान या आंदोलनात सहभागी असलेल्या आणखी 11 संशयितांची नावे पोलिसांनी निश्‍चित केली असून त्यांची धरपकड होण्याची शक्‍यता आहे. 

चिखलफेक आंदोलनात सहभागी असलेल्या आणखी 11 संशयितांची नावे पोलिसांनी निश्‍चित केली. त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. या संशयितांमध्ये राकेश प्रल्हाद परब (रा. चुनवरे, ता. मालवण), जावेद रशीद शेख (रा. पटकीदेवी कणकवली), अजय अनंत गांगण (रा. कणकवली), सुशील शांताराम पारकर (रा. कणकवली), उपेंद्र विलास पाटकर (रा. कणकवली), सिध्देश प्रकाश वालावलकर (रा. कणकवली), समिर विलास प्रभूगांवकर (रा. वागदे), औदुंबर चंद्रकांत राणे (रा. कणकवली), लवू रामचंद्र परब (रा. हळवल), शामसुंदर नारायण दळवी (रा. कळसुली), संजीवनी सुरेश पवार (रा. कणकवली) यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT