rasayni 
कोकण

रसायनीत सार्वजनिक स्वच्छातागृहाचे लोकार्पण

लक्ष्मण डूबे

रसायनी (रायगड) - स्वच्छतेचे महत्व आणि गावातील नागरिकांची शौचालयाची गैरसोय लक्षात घेऊन रसायनीतील तुराडे ग्रामपंचायतीच्या हद्दितील कष्टकरीनगर येथे प्रगती ग्लास प्राव्हेट लिमिटेड, कोसांबा, गुजरात यांच्या वतीने कार्पोरेट सोशल रिस्पोसिव्लिटी संस्थाच्या सहकार्याने "सार्वजनिक स्वच्छातागृह" बांधले आहे. या स्वच्छतागृहाचा लोकाअर्पण सोहळा नुकताच झाला. 

उदघाटन संस्थेचे दिनेश गुप्ता यांच्या हस्ते झाले या प्रसंगी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश ठाकुर, पंचायत समिति सदस्य जगदीश पवार, सरपंच चंद्रकांत भोईर, उपसरपंच मनोहर चव्हाण, सदस्य विश्वनाथ गायकवाड, नंदाताई आडपाटकर, सुनिल राठोड, आशोक सोनवणे, शंकर राठोड, जयराम शिंदे आदि उपस्थित होते. दरम्यान स्वच्छतागृह बांधल्याने गावांतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

सार्वजनिक स्वच्छतागृहात पुरुष व महिला साठी स्वतंत्र बारा शौचालय असुन अपंगा साठी एक एक आहे. पाच स्नानगृह तसेच वाँश बेसींन, मुतारी या सुविधा आहे. गावात सुमारे तीनशे घर आहे. त्यापैकी सुमारे वीस टक्के नागरिकांकडे शौचालय होते. दरम्यान स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांना चांगली सुविधा मिळाली आहे.
ग्रामपंचायत, सदस्य, विश्वनाथ गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT