Raj Thackeray  esakal
कोकण

Raj Thackeray on MNS Factionalism: 'मनसे'च्या गटबाजीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले...

राज ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यानुसार सध्या कोकणातील कार्यकर्त्यांच्या ते भेटी घेत आहेत. दरम्यान, त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी पक्षातील गटबाजीवर भाष्य केलं आहे. (Raj Thackeray spoke clearly on MNS factionalism at Konkan)

राज ठाकरे म्हणाले, मनसेमध्ये आलेल्या संघटनात्मक थोडासा विस्कळीतपणा जो आहे तो दूर करुन भक्कम करणं गरजेचं होतं. त्यामुळं कोकणच्या दौऱ्यावर आलो आहे. आलोय तर सिंधुदुर्गातील सगळ्या एकूणच गटबाजी वैगरे काही म्हणतात त्याला थोडी चाळण लावणं गरजेचं होतं. पक्षाचे हितचिंतक, अनेक महाराष्ट्र सैनिक जे या सगळ्या गोष्टींना कंटाळून घरात बसलेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणं यासाठी हा सर्व दौरा आहे.

हे ही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT