Manish Dalvi
Manish Dalvi Esakal
कोकण

Bank Election: मनीष दळवींचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

ओरोस: संतोष परब (Santosh Parab)हल्ला प्रकरणी संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर असलेल्या असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील मनीष दळवी (Manish Dalvi) यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी नाकारला आहे.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत मनीष दळवी यांचे नाव पुढे आले होते.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत मनीष दळवी यांचे नाव पुढे आले होते. मनीष दळवी हे आज निवडणूक होत असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत वेंगुर्ला तालुका मतदार संघातून उभे आहेत. त्यामुळे आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्या करिता अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी काल जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते.

त्यावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो असे सांगत न्यायाधीश हांडे यांनी मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र त्यांच्या अटकपूर्व जामीनावर दुपारी सुनावणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT