काजू बी sakal
कोकण

सिंधुदुर्ग : काजू बी दरात वाढ

अपेक्षित आवक नाही; सरासरी उत्पादन २० ते २५ टक्के

एकनाथ पवार : सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी २२ काजू बीच्या खरेदीच्या दरात प्रतिकिलो ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात देखील काजू बी अपेक्षित आवक न झाल्यामुळे हे दर वाढल्याचे बोलले जात असून काजू बीचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी सरासरी २० ते २५ टक्के उत्पादन आहे. अवकाळी पाऊस, सतत ढगाळ वातावरण आणि दोन वर्षांपासून असलेले कोरोनाचे सावट यामुळे काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला होता.

यावर्षी देखील पहिल्या टप्प्यात काजूला आलेला मोहोर डिसेंबरमध्ये सलग २० दिवस पडलेल्या अवकाळी माझी काजूची पाचशे झाडे आहेत. दरवर्षी सरासरी दोन ते तीन टन काजू बी उत्पादित होते; परंतु यावर्षी बदलत्या हवामानाचा मोठा फटका काजूला बसला. आतापर्यंत ५०० ते ६०० किलोच उत्पादन झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे.

-रमेश गुरव,काजू बागायतदार, कोकिसरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

IND vs SL, 1st Test: ३० सामने, ३० वेगवेगळी मैदानं! यशस्वी जैस्वाल नावावर सचिन तेंडुलकरसारखा भन्नाट विक्रम!

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : एम. के. चेंबूरमधील एका इमारतीच्या 'बी' विंगमध्ये आग

SCROLL FOR NEXT