Six children die after woman throw them into a well in Birwadi Raigad district  esakal
कोकण

रायगड : महिलेने पोटच्या ६ मुलांना फेकलं विहिरीत; सहाही मुलांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

रायगड जिल्ह्यातील ढालकाठी बिरवाडी गावात एका महिलेने सहा मुलांना विहीरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, या घटनेत सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुली आणि चार मुलांचा समावेश आहे, सर्व मुले ही सात वर्षांपेक्षा कमी वयाची असून लहान मुलचे वय खूप कमी आहे. दरम्यान सदर महिलेने या मुलांना विहिरीत का फेकलं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Name Plate Misuse : 'पोलीस' नावाची लाल पाटी लावणाऱ्या खासगी वाहनांवर थेट कारवाई होणार; राज्यभरात मोहीम राबविण्याचे आदेश

Inspirational Story: माणुसकी अजून जिवंत! २४ तासांत मदतीतून गरीब शेतकऱ्याला मिळाली नवी बैलजोडी, फेसबुक आवाहनाने घडवला चमत्कार..

Harshvardhan Sapkal: ‘ई-२०’ हा मोठा गैरव्यवहार: हर्षवर्धन सपकाळ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा

Marathi Live Updates News: १ सप्टेंबरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ लागू

Uddhav Thackeray Vaishali Darekar : उद्धव ठाकरेंना धक्का; एकनाथ शिंदेंना नडणाऱ्या 'वाघिणी'चा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT