कोकण

चिपळूण-निधन

CD

rat१११०.txt

बातमी क्र..१० (पान ४ साठी)

फोटो ओळी
-rat११p२.jpg ः
८८३१७
लक्ष्मीबाई शिंदे
--
लक्ष्मीबाई शिंदे यांचे निधन

चिपळूण ः शिरगाव गावचे सुपुत्र मुंबई भाजपचे गटनेते प्रभाकरराव शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई तुकारामराव शिंदे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मीबाई शिंदे या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. शिरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT