कोकण

अपघात

CD

अपघात प्रकरणी साडेचार हजाराचा दंड

रत्नागिरी, ता. १७ ः तालुक्यातील पावस ते पूर्णगड रस्त्यावर पानगलेवाडी येथे मोटारचालकाने डंपरला धडक दिली होती. या अपघातातील चालकाला ग्रामन्यायालय पालीच्या पिठासीन अधिकारी पी. एस. गोवेकर यांनी ४ हजार ५०० रुपये दंड सुनावला. ही घटना ७ जून २०१९ ला सायंकाळी चारच्या सुमारास पावस ते पूर्णगड जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील पानगलेवाडी येथे घडली होती. संदीप रमेश गावडे (वय ४०, रा. पूर्व मुंबई) असे दंड सुनावण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुरुवारी (ता. १६) या खटल्याचा निकाल झाला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. एन. बी. नाचणकर यांनी काम पाहिले. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर सूर्य, पोलिस हवालदार देऊस्कर, मुरकर यांनी काम पाहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT