कोकण

रत्नागिरी- क्राईम

CD

आंबेडकरवाडीत तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः शहरातील आंबेडकरवाडी येथील तरुणाला अशक्तपणा जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश ऊर्फ मुकेश प्रभाकर कांबळे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्चला महेश कांबळे यांना अशक्तपणामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गोयंका यांनी मयत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT