कोकण

सातार्डात आढळलेला मृतदेह मालवणातील कातकरी महिलेचा

CD

सातार्डात आढळलेला मृतदेह
मालवणातील कातकरी महिलेचा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः सातार्डा तिठा येथे रविवारी (ता. ९) दुपारी मृतावस्थेत सापडलेल्या कातकरी महिलेची ओळख पटली आहे. सावली धर्मेंद्र पवार (वय ४७ रा. मालवण-कुंभारमाठ) असे तिचे नाव असून भावाने तिची ओळख पटविली.
सातार्डा तिठा ख्रिश्चनवाडी येथे रविवारी दुपारी अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली होती. याबाबकती माहिती पोलिस पाटील विनीता मयेकर यांनी पोलिसांना दिली होती. पोलिस हवालदार कुडतरकर व पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण परब यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनसाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवत आला होता. महिला कातकरी समाजाची असल्याचे वर्णनावरून स्पष्ट होत होते; मात्र ओळख पटली नव्हती. याबाबत पोलिसांनी त्या भागात राहणाऱ्या कातकरी लोकांकडून माहिती घेतली. त्यानंतर मालवण कुंभारमाठ येथे राहणाऱ्या महिलेच्या भावाचा पोलिसांनी शोध घेतला. त्याने सातार्डा येथे येत मृत महिलेची ओळख पटविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टर मुलगा ठरला राजकीय सर्जन! वडिलांचा अनुभव, मुलाची रणनीती...; शिंदे पिता-पुत्रांच्या जोडीने ठाकरेंना दिला अनपेक्षित झटका

ZP School : ‘सकाळ’ला ऑनलाईन बातमी येताच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच शाळा सकाळच्या सत्रात भरणार; शिक्षण विभागाकडून निघाले आदेश

Latest Marathi News Live Update : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन

खुशखबर! विदर्भात अखेर मॉन्सून दाखल; दहा वर्षांत दुसऱ्यांदा उशिरा आगमन, येलो अलर्ट जारी

Manmad Crime : मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड; महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले

SCROLL FOR NEXT