कोकण

ःडॉ. यतीन जाधव यांना सेवापुर्ती कृतार्थ पुरस्कार

CD

32 ( पान 3 साठी)

- ratchl223.jpg-
97838
डॉ. यतीन जाधव
----------
डॉ. यतीन जाधव यांना सेवापूर्ती कृतार्थ पुरस्कार

चिपळूण, ता. 22 ः येथील त्वचाविकारतज्ञ डॉ. यतीन अरविंद जाधव यांना इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे सेवापूर्ती कृतार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कुटे व सचिव डॉ. संतोष कदम यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. डॉ. यतीन जाधव हे गेली 25 वर्षे जिल्ह्यात सुपरिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे. यामुळे ते अनेक सामाजिक क्रीडा संस्थांवर कार्यरत आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व अपरांत इतिहास संशोधन संस्था, आपलं चिपळूण, अपरांत मल्टीस्पेशालिटी हेल्थकेअर आणि अपरांत हॉस्पिटल, स्प्रिंग्ज स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी लेसर क्लिनिक, इंडीयन मेडिकल असोसिएशन चिपळूण, सांजसोबत चिपळूण, चिपळूण एकता विकास मंच, चिपळूण तालुका खो-खो असोसिएशन, रोटरी क्लब चिपळूण, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, विश्वस्त टच संस्था, मुंबई, अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठी साहित्य परिषद आदी संस्थांचा समावेश आहे. या साऱ्या कामगिरीची दखल घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ. जाधव यांना सेवापूर्ती कृतार्थ पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार 29 व 30 एप्रिल रोजी वाळवण रिसॉर्ट लोणावळा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: पुणेकरांनो, उद्या 'या' मार्गाने जाऊ नका; ईद मिरवणुकीमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 11 लाखांचा मदत निधी जाहीर

Zilla Parishad School: ‘गुरुजी परत द्या, नाहीतर ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढू’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक

SCROLL FOR NEXT