कोकण

खांबे पडला

CD

00806

कणकवलीत ट्रकमध्ये
अडकल्या वीज वाहिन्या
वीज खांब कोसळल्याने पुरवठा विस्कळित
कणकवली, ता. ५ ः शहरातील तेली आळी येथे ट्रकच्या छताला विजतारा अडकल्याने खांब कोसळला आहे. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. शहरातील तेलीआळी येथील एका विजेच्या खांबावरील विज तारा ट्रकच्या छताला लागल्यामुळे वीज खांब पडला आहे. हा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास झाला. त्यामुळे परिसरातील तेळी आळी हर्णे आळी येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरणच्या कंपनीने तातडीने घटनास्थळी गाव घेऊन वीज पुरवठा बंद करून कामाला सुरुवात केली आहे. शहरातील काही भागांमध्ये विजेच्या तारा अगदी खाली आलेल्या आहेत. त्यामुळे सातत्याने हे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT