कोकण

‘राजापूर अर्बन’च्या शाखेचे तळेरेमध्ये आज उद्‍घाटन

CD

‘राजापूर अर्बन’च्या शाखेचे
तळेरेमध्ये आज उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ६ : राजापूर अर्बन को-ऑप. बॅंक लिमिटेड, राजापूरच्या तळेरे शाखेचे उद्‍घाटन उद्या (ता. ७) सकाळी अकराला मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एटीएम सेवेचाही प्रारंभ केला जाणार आहे.
या बँकेच्या ११ व्या शाखेचे उद्‍घाटन राजापूर अर्बन को-ऑप बॅंक लि.चे अध्यक्ष हनिफ काझी यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचे माजी चेअरमन रवींद्रनाथ ठाकूर-देसाई, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे यांच्या हस्ते होणार आहे. बॅंकेच्या एटीएम सेवेचा प्रारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, उद्योजिका पद्मजा जमदाडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राजापूर येथील उद्योजक अश्‍पाक हाजू, कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, उद्योजक मनोज महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, तळेरे शाखाधिकारी दुर्गेश बिर्जे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बॅंकेच्या व्यवस्थापनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT