कोकण

नेरूरपार तुळजाभवानीचा आजपासून वर्धापनदिन

CD

swt१२५.jpg
०२२९७
श्री कुलदेवता तुळजाभवानी

नेरूरपार तुळजाभवानीचा
आजपासून वर्धापनदिन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ः नेरूरपार येथील श्री कुलदेवता तुळजाभवानी मंदिराचा ५ वा वर्धापनदिन सोहळा १३ व १४ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.
होणारे कार्यक्रम असेः उद्या (ता.१३) सकाळी ६ वाजता श्री देवीची नित्य पूजा, ७ ते १ श्री देवी गणेश याग विधी (प्रायश्चित विधी, मंगलाचरण, देवतांना आवाहन, गणेश पूजन, पुण्याहवाचन प्रकार शुद्धी, देवी स्थापना व पूजा, श्री तुळजा भवानी मुर्तीवर अभिषेक), ९ वाजता कुंकू मार्जन सेवा कर्म समाप्ती, दुपारी १ ते ३ महाआरती व महाप्रसाद.
सायंकाळी ४ ते ७ स्थानिक ग्रामस्थांची भजने, ७ ते ८ नित्य आरती, रात्री ८ संदिप मांडके बुवा यांचे किर्तन. रविवारी (ता.१४) सकाळी ६ वाजता श्री देवीची नित्यपुजा शतकलशाभिषेक, सकळी ७ ते १ वाजता हवन विधी मंगलाचरण, प्रकार शुद्धी, आवहित देवता पूजन, श्री सुक्त हवन विधी, महापूर्णाहुती, उत्तरंग हवन विधी आशीर्वाद आदी कार्यक्रम होतील. दुपारी १ ते ३ महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ स्थानिक ग्रामस्थांची भजने, सायंकाळी ७ ते ८ या वेळेत नित्य आरती होईल. रात्री आठ वाजता दशावतार नाटक भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन नेरूरपार येथील श्री कुलदेवता तुळजाभवानी मंडळाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT