कोकण

धमकी प्रकरणी एकाला जामीन

CD

धमकी प्रकरणी
एकाला जामीन
कणकवली : जेवणाच्या रागातून दयानंद मेस्त्री (५०, रा. वागदे) याने पत्नी व मुलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्‍यानंतर मेस्त्री याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी संशयित मेस्त्री याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची पंधरा हजाराच्या सशर्त जामिनावर मुक्तता झाली. संशयितातर्फे ॲड. मिलिंद सावंत यांनी काम पाहिले. याबाबत पोलिसांत मेस्त्री याच्या पत्नी शितल दयानंद मेस्त्री यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीत म्हटले होते की, सोमवारी (ता.२२) रात्री दयानंद मेस्त्रीने जेवणाच्या कारणावरून पत्नी व मुलांना शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलिसांनी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची सशर्त जामिनावर मुक्तता झाली. पोलिस तपासात ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, तपासाला सहकार्य करणे, अशा अटी घातल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT