कोकण

पालकमंत्री चव्हाण आज जिल्ह्यात

CD

पालकमंत्री चव्हाण आज जिल्ह्यात
सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण ४ ते ६ जून या दरम्यान जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ः उद्या (ता. ४) सकाळी ६.५० वाजता गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी (ता. सावंतवाडी) येथे प्रयाण, सोमवारी (ता. ५) केसरी येथे राखीव, मंगळवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता कुडाळ येथे ''शासन आपल्या दारी'' कार्यक्रमास उपस्थिती (कुडाळ हायस्कूल), दुपारी १ वाजता ओरोसकडे प्रयाण, दुपारी २ वाजता ओरोस येथे डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बैठक (जिल्हाधिकारी कार्यालय), २.३० वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत कामांचा आढावा, ३ वाजता जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक, रात्री ७.३० वाजता ओरोस येथून मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT