कोकण

मणिपूरमधील घटनेविरोधात लांजात निदर्शने

CD

३६ (पान ५ साठी)

-rat२५p२५.jpg ः
२३M१८८०३
लांजा ः महाविकास आघाडीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देताना पदाधिकारी.
-------------

मणिपूरमधील घटनेविरोधात लांज्यात निदर्शने

लांजा, ता. २५ ः महाविकास आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यानंतर लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या महाविकास आघाडीच्यावतीने २५ जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. अनेक दिवस मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहेत. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत, असे दिसून येत आहे. ही घटना ही अतिशय निंदनीय आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना महाविकास आघाडी त्यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख नागेश कुरूप, युवा अधिकारी प्रसाद माने तसेच मनोहर रेडीज, संजय पाटोळे, प्रवीण जेधे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT