

Mamata Banerjee TMC Resignation
esakal
Chandrima Bhattacharya Resigns : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आधीच अडचणीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आणि पक्षातील महत्त्वाच्या नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पक्षातील सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला आहे.