कोकण

नाना शंकरशेट यांना मालवणात अभिवादन

CD

M20266
मालवणः दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने नाना शंकरशेट यांना अभिवादन करण्यात आले.

M20267
मालवणः येथे विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.

नाना शंकरशेट यांना
मालवणात अभिवादन
मालवण, ता. ३१ : नामदार नाना शंकरशेट यांनी केलेले समाजकार्य हे सर्व समाजासाठी होते. त्यामुळे नानांच्या विषयी प्रलंबित मागण्या केंद्र, राज्य सरकारने तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मालवणकर यांनी आज येथे केले.
येथील दैवज्ञ हितवर्धक समाजातर्फे दैवज्ञ भवनच्या प्रांगणातील नाना शंकरशेठ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नानांच्या १५८ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘सकाळ’च्यावतीने काढलेल्या ‘स्मृतिदिन’ या विशेष पुरवणीचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवणच्या वतीने ‘सकाळ’चे आभार मानण्यात आले. यावेळी अरविंद सराफ, रमेश आचरेकर, उत्तम पेडणेकर, सिद्धार्थ जामसांडेकर, गणेश प्रभुलकर, विनायक निवेकर, राजेश कुडाळकर, शैलेश बेलवलकर, रश्मी आचरेकर संजीवनी कुडाळकर, रिया कुडाळकर आदी उपस्थित होते. गजानन मांलडकर यांनी प्रास्ताविक केले. विनोद रेवणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT