कोकण

भिडे हिचा सत्कार

CD

३९ (पान ३ साठी)

rat१७p३६.jpg-
P23M24156
रत्नागिरी- सुवर्ण पदक मिळवलेल्या निधी भिडेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार.
------------

निधी भिडेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार

रत्नागिरी, ता. १७ ः विजयदुर्ग येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत ५०० मीटरमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या निधी भिडे हिचा रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार करण्यात आला तसेच तिला पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आतापर्यंत राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये अनेक पदके तिने मिळवली आहेत. फाटक शाळेची सहावीमध्ये शिकणारी ती विद्यार्थिनी आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजनदादा सुर्वे, शहर कार्याध्यक्ष अभिजित गुरव, युवक जिल्हा कार्याध्यक्ष नौसिन काजी, महिला तालुकाध्यक्षा शमीम नाईक, महिला शहराध्यक्षा नेहाली नागवेकर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष मुजफ्फर काजी, युवा कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT