Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

Nesco Drug Case Update: कॉन्सर्ट परिसरातदेखील कॅमेऱ्याच्या संबंधाने सूचना लावण्यात आल्या होत्या. फोन कॅमेरावरील स्टिकर काढले तर बाहेर काढण्यात येईल, अशी सूचना होती.
Nesco Music Concert tragedy

Nesco Music Concert tragedy

esakal

Updated on: 

Mumbai Crime: मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को संकूल पार्टील ड्रग्स घेतल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. या पार्टीत इतरही तरुण-तरुणी बेशुद्ध झालेले होते. त्यातील एक तरुणी शुद्धीवर आली असून तिने पोलिसांनी जबाब दिला आहे. रौनक नावाच्या तरुणाने दिलेली पिवळी गोळी घेतल्याचं त्या तरुणीने सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com