कोकण

गुणवंताचा गौरव

CD

१७ (टूडे ३ साठी)

- rat२१p२.jpg ः

P२३M२४७७६
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघातर्फे गुणवंताचा सत्कार समारंभात मान्यवरांचा सत्कार करताना समाजाचे पदाधिकारी.

तेली समाजसेवा संघातर्फे गुणवंताचा सत्कार


रत्नागिरी, ता. २१ ः जिल्ह्याच्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचे समाजभवन निर्माण करणे का आवश्यक आहे त्यासाठी समाजबांधवांनी देणगी द्यावी, असे आवाहन या वेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ आणि उपशाखा रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा गुणगौरव निवृत्त जिल्हा न्यायाधीश व कायदे सल्लागार डी. एस. जामखेडकर यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभागाचे अध्यक्ष सतीश वैरागी, राज्य उपाध्यक्ष विनायक राऊत, चंद्रकांत झगडे, गणेश धोत्रे, संदेश रहाटे यांनी व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा तयारी यावर मार्गदर्शक केले. माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे हे उपस्थित होते. या प्रसंगी मकरंद वसंत पावसकर यांनी पाच हजार देणगी सभागृहासाठी उपलब्ध करून दिली. समाजातील १३० जणांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर व प्रज्ञा कदम यांनी केले. जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी संगमेश्वर तालुकाध्यक्ष संतोष पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वधु-वर मंडळ स्थापन झाले असून, २४ डिसेंबरला राज्यस्तरीय वधु-वर मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सूचित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Rain Update: कर्जतमध्ये भीषण घटना! 30 वर्षे जुना बंधारा फुटला; डोळ्यांसमोर पाण्याचा रौद्रअवतार

Dowry Death Law : पतीच्या दबावात पत्नीने माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागणे म्हणजे हुंडाच; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ५३ टक्के भरले

Satara Electric Shock: हृदयद्रावक दुर्घटना! फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; एकाला वाचवायला धावले अन्..

'पाळी आलेली आणि ९ तास वॉशरुमलाही गेले नाही' ट्राफिकमध्ये अडकलेली मराठी अभिनेत्री, म्हणाली...

SCROLL FOR NEXT