School closed for a week in Palit market is also closed for two weeks covid 19 kokan marathi news 
कोकण

Kokan: डिंगणीतील दोन विद्यार्थी नासा, इस्रोच्या परीक्षेला पात्र

CD

पावस ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नासा, इस्रोच्या तालुकास्तरावरील परीक्षेला २३४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी दहा विद्यार्थी जिल्हास्तरावर परीक्षेसाठी जाणार होते. त्या दहामध्ये डिंगणीतील दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रसाद धामसेकर (गुरववाडी शाळा) तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आणि स्वराज पाकतेकर (खाडेवाडी शाळा) तालुकास्तरावर आठवा क्रमांक मिळवून या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.

निवृत्त कर्मचाऱ्याचा उपोषणाचा इशारा
खेडः आरोग्य विभागाच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी दीपक मोहिते यांनी रजा रोखीकरणाच्या देयक देण्याबाबत उपसंचालक कोल्हापूर विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सगरे यांनी वाटण्याच्या अक्षता दाखवल्या. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सेवानिवृत्त कर्मचारी दीपक मोहिते यांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर १ नोव्हेंबरला उपोषणाचा इशारा दिला आहे. मोहिते हे कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वरिष्ठ लिपिक पदावर असताना ३१ जानेवारी २०२२ ला सेवानिवृत्त झाले; पण आजतागायत रजा रोखीकरणाचे देय रक्कम अदा न केल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: बिंदुसरेत आढळला चिमुरडीचा मृतदेह; बीड शहरामधील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

Gadchiroli News: पावसात धानाचे पुंजणे वाचवताना १७ वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; कोरची तालुक्यातील शेतातील दुर्घटना

Latest Marathi News Live Update : नाशकात ट्रकच्या धडकेत पादचाऱ्यांचा मृत्यू

Vote Theft: निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

औरंगाबाद नाही, आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक; अधिकृत बदल, नवा कोडही जारी

SCROLL FOR NEXT