कोकण

दुचाकी-डंपर अपघातात आवाडेत एक जखमी

CD

swt535.jpg
M63026
आवाडेः येथे दुचाकी व डंपरमध्ये अपघात झाला.

दुचाकी-डंपर अपघातात
आवाडेत एक जखमी
दोडामार्ग : दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे दुचाकी व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. त्याच्यावर गोवा-आंजिलो येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला. दुचाकीस्वार सहकाऱ्यासह दुचाकी घेऊन तिलारीहून दोडामार्गच्या दिशेने येत होता. आवाडे येथे दुचाकी व डंपर यांच्यात धडक बसून अपघात झाला. अपघातानंतर दुचाकी चालक जखमी होऊन रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत पडला. यावेळी शिवसेनेचे गोपाळ गवस यांसह अमित देसाई, इस्माईल चांद, रावसाहेब देसाई व युवकांनी त्याला खासगी वाहनाने साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले; मात्र, गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी म्हापसा येथील आंजिलो जिल्हा रुग्णालयात पाठविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT