68804
न्हावेली ः येथे मनसेतर्फे सोलर लाईटचे लोकार्पण सुधीर राऊळ, केतन सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
न्हावेली येथे मनसेमार्फत
सोलर लाईटचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः न्हावेली येथील मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि आरती माळकर यांनी मनसे नेते राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांच्या माध्यमातून न्हावेली-भटाचे टेब येथे सोलर लाईटची सुविधा उपलब्ध केली. या सोलर लाईटचे लोकार्पण मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या हस्ते केले.
यावेळी मनसे विभाग अध्यक्ष तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य आरती माळकर, चेतन पार्सेकर, नवनाथ पार्सेकर, प्रथेमश नाईक, सत्यवान गावडे, अजय नाईक, समीर पार्सेकर, प्रसाद गावडे, दत्तप्रसाद पार्सेकर, राज धवन, अमोल पार्सेकर, दीपक बरकुटे, भूषण पार्सेकर, बंटी धवन, किशोर पार्सेकर, भावेश पार्सेकर, अजय पार्सेकर, धनेश नाईक, कुणाल पार्सेकर, ओमकार निर्गुण, बाळू सावळ, राकेश न्हावेलकर, दीपक पार्सेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.