गावखडीतील रामेश्वर मंदिरात
उद्यापासून महाशिवरात्र उत्सव
पावस, ता. ३ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव ५ ते ९ मार्च या कालावधीत होणार आहे.
५ मार्चला सकाळी ७ वाजता अभिषेक, शिवपूजा, सकाळी ७.४५ वाजता रामेश्वराच्या ध्वजाची पूजा, सकाळी ८ वाजता पिंपळपार पूजा, सकाळी ८.३० वाजता क्रीडा स्पर्धेचे उदघाटन, सकाळी ९ वाजता होमहवन, नवग्रह शांती, दुपारी २ वाजता पुराण कथन, दुपारी ३ वाजता कीर्तन, रात्री ८ वाजता भोवती, आरती, मानकरी तोडणकरवाडी, नानरकरवाडी रात्री १०.३० वाजता नाटक प्रयोग सावली उन्हाची, ६ मार्चला सकाळी ७ वाजता अभिषेक, शिवपूजा, सकाळी ८ वाजता क्रीडा स्पर्धा, दुपारी २ वाजता पुराण कथन, दुपारी ३ वाजता कीर्तन, रात्री ८ वाजता भोवती, आरती, रात्री १०.३० वाजता नाट्यप्रयोग, ७ मार्चला सकाळी ७ वाजता अभिषेक, शिवपूजा, सकाळी ८ वाजता क्रीडा स्पर्धा, दुपारी २ वाजता पुराण कथन, दुपारी ३ वाजता कीर्तन, रात्री ८ वाजता भोवती, आरती, रात्री १०.३० वाजता नाट्य प्रयोग होणार आहे.
८ मार्चला पहाटे ५ वाजता लघुरूद, शिवपूजा, सकाळी ८ वाजता क्रीडा स्पर्धा, सकाळी ९ वाजता शिवदर्शन, सकाळी ९ वाजता स्थानिक भजने, सकाळी १० वाजता हळदीकुंकू समारंभ, दुपारी २.३० वाजता पुराणकथन, दुपारी ३.३० वाजता कीर्तन, रात्री ८ वाजता भोवती, आरती, रात्री १०.३० वाजता नाटक मी माझ्या मुलांचा. ९ मार्चला ७ वाजता अभिषेक, शिवपूजा, सकाळी ८ वाजता क्रीडा स्पर्धा, दुपारी २ वाजता पुराणकथन, दुपारी ३ वाजता कीर्तन, रात्री ८ वाजता भोवती, आरती, रात्री १०.३० वाजता बक्षीस समारंभ, रात्री ११ वाजता नाटक. त्यानंतर पहाटे लळिताच्या कार्यक्रम होईल. १० मार्चला सकाळी ११ ते ३ महाप्रसाद होईल. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.