Dharmendra Pradhan Video: धर्मेंद्र प्रधानांचं जंगी स्वागत; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच संसदेत आले; BJP च्या खासदारांनी पाहा काय केले...

Dharmendra Pradhan at Parliament: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ते पहिल्यांदाच संसदेत दाखल झाले असून यावेळी भाजप आणि एनडीएकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Dharmendra Pradhan at Parliament

Dharmendra Pradhan at Parliament

ESakal

Updated on

मुंबई : नीट पेपर फुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतरमंतर येथे मागील ३५ दिवसांपासून आंदोलन केले जात होते. या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले असून राज्यातील अनेक शहरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन, मोर्चा आणि निदर्शने काढली जात होती. या आंदोलनात शैक्षणिक व्यवस्थेच्या सुधारणेसह केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून वाढत्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com