कोकण

अनंत उदेग यांचे निधन

CD

अनंत उदेग यांचे निधन
चिपळूण, ता. ३ः शहरातील शिवाजी चौक येथील सागर कॅसेट लायब्ररीचे मालक अनंत बाळाराम उदेग (वय ६७) यांचे शनिवारी कळवंडे येथील निवासस्थानी निधन झाले. मिरजोळी येथील दत्त एजन्सीजचे मालक आणि ज्येष्ठ उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुरूवातीला घड्याळ दुरूस्ती आणि त्यानंतर ते कॅसेट व्यवसायाकडे वळले. कळवंडे येथील स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest Crime Data : जंतर-मंतरवरील आंदोलनात घुसले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १००० लोक; AI ने ओळखले चेहरे, पोलीसही चकित

हार्दिक पांड्यासाठी फक्त CSK नाही, तर 'हा' संघही करतोय प्रयत्न! थेट कर्णधारालाच Mumbai Indians सोबत ट्रेड करण्याची चर्चा

Latest Live Updates Marathi : उजनी धरण १०० टक्के भरले, भीमा नदीत ६१,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा

Paris Knife Attack: पॅरिस हादरलं! गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूहल्ला; आरोपीचा धक्कादायक दावा, म्हटला "मला अल्लाहने पाठवलं"

PM Modi Video Meta Apology : गलतीसे मिस्टेक! PM मोदींचा व्हिडिओ भारतात ब्लॉक, मेटाने चूक कबूल करत मागितली माफी

SCROLL FOR NEXT