कोकण

जीजीपीएसमध्ये भरला आठवडा बाजार

CD

rat3p35.jpg
68862
रत्नागिरीः जीजीपीएस हायस्कूलच्या प्रांगणात भरलेला आठवडा बाजार.
------
जीजीपीएसमध्ये भरला आठवडा बाजार
रत्नागिरी, ता. ३ ः येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जीजीपीएस हायस्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी आठवडाबाजार उपक्रम राबविला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सतीश शेवडे आणि शाळा समिती अध्यक्ष मंदार गाडगीळ यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मुलांचे कौतुक करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर आणि प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर उपस्थित होत्या.
प्रागणात छोट्या विद्यार्थी विक्रेत्यांनी शाळा उपयोगी साहित्य, विविध भाज्या, तसेच खाऊ गल्ली मधून भेळ, मंचूरिअन सारखे खाद्यपदार्थ, सरबत, आईस्क्रीम विविध फळे आणि खूप काही वस्तूंची विक्री करत आनंद घेतला. यावेळी शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन खरेदी करत उपक्रमातील छोट्या विक्रेत्यांचा उत्साह द्विगुणित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT