

E20 Fuel Debate 100 Percent Petrol Demand Explained
Esakal
E20 Janata Party Demands: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कॉकरोच विधानानंतर सोशल मीडियावर तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी विरोधात आवाज उठवला आणि धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. आता सीजेपीने त्यांचं आंदोलन थांबवलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर नव्या नावानं आंदोलनाची ठिणगी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ई२० जनता पार्टी नावाने ऑनलाइन मोहीम सध्या सुरू झालीय. यालाही मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पाठिंबा मिळत आहे.