कोकण

देवगडमध्ये ठाकरे गटातर्फे पदाधिकाऱी नियुक्ती जाहीर

CD

ठाकरे गटातर्फे
पदाधिकारी नियुक्त
देवगड, ता. २८ः तालुका ठाकरे गट शिवसेनेच्या नव्या निवडी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्या. यामध्ये तालुका समन्वयकपदी सुनील तेली यांची तर महिला संघटकपदी हर्षा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. उपजिल्हाप्रमुखपदी यदुनाथ ठाकूरदेसाई, निवृत्ती उर्फ बुवा तारी आणि तालुकाप्रमुखपदी मिलिंद साटम आणि जयेश नर यांची नियुक्ती केली आहे. ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या तालुक्यातील पदाधिकार्‍यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. यामध्ये उपजिल्हाप्रमुखपदी यदुनाथ ठाकुरदेसाई (जिल्हा परिषद विभाग फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ), तर नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर) यांची या विभागासाठी, तर देवगड तालुकाप्रमुखपदी मिलिंद साटम (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर या विभागासाठी), जयेश नर यांची (फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ या विभागासाठी) नियुक्ती केली आहे. देवगड तालुका समन्वयकपदी सुनील तेली यांची (फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ) या विभागासाठी, देवगड तालुका महिला संघटकपदी हर्षा ठाकूर यांची (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर) या विभागासाठी नियुक्ती केली असल्याची माहिती देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

Raj Thackeray In Thane: 'जोपर्यंत ठाण्यात बाहेरचे लोक आहेत, तोपर्यंत...'; राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला परप्रांतियांचा मुद्दा

IPL 2024 RCB vs DC Live Score : दिल्लीने आरसीबीला 200 धावांच्या आत रोखले

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

SCROLL FOR NEXT