कोकण

दापोलीत दिवसभर मळभ, पावसाची चिन्हे

CD

४२ (पान ४ साठी)

दापोलीत दिवसभर मळभ

दाभोळ ः वाढलेल्या आर्द्रतेमुळे ३२, ३३ अंश तापमानही जीवघेणे ठरत आहे. दिवसभरात अनेकदा मळभाचे वातावरण तयार होत असल्याने घामाच्या धारांनी लोक हैराण झाले आहेत. मान्सूनपूर्व स्थितीसारखे हवामान तयार झाले असल्याने पाऊस कधीही हजेरी लावेल, असे चित्र तयार झाले आहे. अन्य महाराष्ट्राइतका कोकणातील पारा ३३ ते ३५ अंशाच्या पुढे गेला नसला तरी सातत्याने हवेतील आर्द्रता ८५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढले आहे. या सततच्या घामामुळे थकवा येत असल्याने सध्या आजारपणाची साथ आली आहे. अर्थात, पावसाचे आगमन लांबणीवर पडावे, अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Crime News : धुळ्याच्या विनोदचे सुरतमध्ये मोठे कांड ! १० हजारांच्या थकीत पगारासाठी मार्केटला लावली आग, १७ दुकाने भस्मसात,२४ कोटींचे नुकसान

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune-Bengaluru Highway: लिंब फाट्याच्या उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; आनेवाडीच्या २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT