कोकण

पोलिस नाईक स्वप्नील जाधव यांचा आकस्मिक मृत्यू

CD

५० (पान ३ साठी)

पोलिस नाईक स्वप्नील जाधव यांचा
आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः संगमेश्वर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक येथील न्यायालयात कर्तव्यावर असताना अचानक छातीत दुखू लागले. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना साखरपा येथील रुग्णालयात दाखल केले असता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वप्नील केशव जाधव (३७, रा. जाकिमिऱ्या आनंदनगर, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २) दुपारी दोनच्या सुमारास प्राथमिक केंद्र साखरपा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निल जाधव हे शनिवारी (ता. १) न्यायालयात कर्तव्यावर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते घरी गेले पुन्हा रविवारी पहाटे ४ च्या सुमारास त्यांना पुन्हा उलट्या व छातीत दुखू लागल्याने नातेवाईकांनी त्यांनी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे जात असताना साखरपा येथे त्यांची तब्येत बिघडल्याने साखरपा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT