कोकण

देवगड तालुक्यात मासळी वधारली

CD

देवगड तालुक्यात
मासळी वधारली
देवगड ः सध्या समुद्रातील मासेमारी बंद असल्याने खाडीतील उपलब्ध मासळीचे दर वधारले आहेत. खवय्यांना काही ठराविक पद्धतीचीच मासळी उपलब्ध होत असल्याने मासळीचे दर कडाडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना आपला मोर्चा खेकडे, तिसऱ्‍या, मुळे, कालवे यांच्याकडे वळवावा लागत आहे. काहीवेळा तुलनेत अंडी, चिकन परवडणारे असल्याने नागरिक त्याचा आधार घेताना दिसतात. मोठे कुटुंब असल्यावर मासळीचा दर आणि त्याचे प्रमाण पहाता, काहींना परवडत नसल्याचे सांगितले जाते. सध्या समुद्रातील मासेमारी बंद असल्याने खाडीतील मासळीवर जोर असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

Pune Girls Safety Crisis: बालिकांवरील लैंगिक अत्याचारांची मालिका; पुणेकरांचा संतप्त सवाल – ‘पुण्यात लेकी सुरक्षित आहेत तरी कुठे?’

HSC Exam Result : अंध मुलींचे बारावी परीक्षेत यश; जागृती स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा फॉर ब्लाइंड गर्ल्सचा १००% निकाल कायम

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

SCROLL FOR NEXT