कोकण

पोदारचे प्राचार्य राकेश चव्हाण यांचा सन्मान

CD

94300

पोदारचे मुख्याध्यापक
राकेश चव्हाणांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : पोदार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक राकेश चव्हाण यांना सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशनकडून सर्वोत्कृष्ट जिल्हा प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एसओएफ ऑलिंपियाडमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशासाठी प्रदान करण्यात आला. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोदार इंटरनॅशनल स्कूलने विज्ञान ऑलिंपियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठीच्या कटिबद्धतेमुळे शाळेने हा मान मिळवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT