कोकण

भगवद्गीता कंठस्थ स्पर्धेत सोनाली देसाई यांचे यश

CD

भगवद्‍गीता कंठस्थ स्पर्धेत
सोनाली देसाई यांचे यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : श्री श्री जगद्‌गुरु शंकराचार्य महासंस्थान, श्री शारदापीठ कर्नाटक येथे झालेल्या संपूर्ण भगवद्‍गीता कंठस्थ स्पर्धेत उसगाव येथील सोनाली देसाई यांना पारितोषिक प्राप्त झाले. त्या पूर्वाश्रमीच्या सावंतवाडी-खासकीलवाडा येथील आहेत.
अखिल भारतीय पातळीवर होणाऱ्या या कठीण अशा परीक्षेत सोनाली देसाई यांनी यश प्राप्त केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. भगवद्‍गीतेचे १८ अध्याय व ७०० श्लोक त्यांनी न चुकता सादर केले. श्रृंगेरी मठाधीश शंकराचार्य विदुशेखर भारती यांच्या हस्ते त्यांना प्रशस्‍तिपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले. या यशात अक्षय सावईकर, संजय मुंडले, आदी गुरुजनांसह बालमैत्रिण मानसी कानिटकर-घारपुरे यांचीही मोलाची मदत मिळाल्याचे देसाई यांनी सांगितले. गोवा राज्यातून भगवद्‍गीता कंठस्थ स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास स्पर्धकांना मोफत मार्गदर्शन करू, असेही त्यांनी सांगितले.
94559

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ चारशे धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

पैसे मिळाले तर पुन्हा बैलासमोर नाचशील का? क्षणाचाही विचार न करता गौतमी पाटीलने दिलं उत्तर, म्हणते- भाई...

SCROLL FOR NEXT