कोकण

विल्ये शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

CD

भडवळेत कृषिदिनानिमित्त वृक्ष वाटप
गावतळे ः दापोली तालुक्यातील भडवळे निर्मल ग्रामपंचायतीत कृषिदिनाचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाला १ हापूस आणि १ काजूचे कलम वाटण्यात आले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही-पेनाचे वाटप करण्यात आले. दहावी-बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. नर्सरी मालक सागर मुंडेकर यांनी मोफत झाडे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भडवळेच्या सरपंच प्रीती खरे, उपसरपंच विजय नाचरे, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण खांबे, मुख्याध्यापक सुग्रीव गुट्टे, अनंत दनदने, कृषी सहाय्यक चकोर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी भडवळे गावातील रमेश नाचरे, ओंकार खरे, सुधीर लिंगायत यांनी शैक्षणिक साहित्य दिले. वृक्ष वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विल्ये शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
राजापूर ः तालुक्यातील विल्ये येथील शाळा नं .२ मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमी अविनाश माने यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यामध्ये त्यांनी स्कूलबॅगसह दहा डझन वह्यांचे वाटप केले. कार्यक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप तावडे, सरपंच सावली परवडी, दयानंद परवडी, मानसी तावडे, रसिका तावडे, मुख्याध्यापक दिलीप झिंबरे, शिक्षक संजय बाईत, मीनाक्षी गंगावणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Crime News : धुळ्याच्या विनोदचे सुरतमध्ये मोठे कांड ! १० हजारांच्या थकीत पगारासाठी मार्केटला लावली आग, १७ दुकाने भस्मसात,२४ कोटींचे नुकसान

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune-Bengaluru Highway: लिंब फाट्याच्या उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; आनेवाडीच्या २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT