कोकण

वाडा केळकर हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक संघ स्थापन

CD

शिक्षक-पालक संघ
‘केळकर’मध्ये स्थापन
देवगड, ता. ९ ः तालुक्यातील वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूलमध्ये चालू शैक्षणिक वर्षासाठी पालक-शिक्षक संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. मुख्याध्यापक सुनील घस्ती, श्रीनिवास मराठे, विकास पवार, आकाश तांबे आदी उपस्थित होते. यावेळी माता-पालक संघ समितीही गठित करण्यात आली. पालक शिक्षक संघ कार्यकारिणीत अध्यक्ष सुनील घस्ती, उपाध्यक्ष प्रवीण बिर्जे, कार्यवाह उत्तरेश्वर लाड, सहकार्यवाह चारुदत्त मराठे, सदस्यपदी प्रसाद तावडे, महेश गुरव, रमा जोशी, एकनाथ पुजारे, मिलिंद वारीक, प्राप्ती पुजारे, प्रतीक्षा केळकर, मनीष चौगुले, समीर परकर, उत्कर्षा जाधव, सूर्यकांत फणसेकर, सुचिता गावकर, जितेंद्र मोंडकर, रुचिता पुरळकर, विजय मुळम, आदिती घारकर, मधुरा मराठे, सत्यवान आमलोसकर, संतोष कानडे, तर माता पालक संघ कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष सुनील घस्ती, उपाध्यक्षा चंदना जाधव, कार्यवाह प्रीती चौगले, सहकार्यवाह जिया जाधव, सदस्या प्रणया घाडी, सुजाता शिंदे, सिमरन पुरळकर, जान्हवी जाधव, प्रीती तावडे यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT