SYSTEM
कोकण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठकडून घेतलेल्या परीक्षेत ‘सरस्वती इस्टीट्यूट’चा निकाल शंभर टक्के

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोनेरेकडून घेतलेल्या बी. फार्मसी पदवी परीक्षा जून २०२४ साठी तोंडवली बी. फार्मसी कॉलेजमधून तृतीय वर्षात ७५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते

CD

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २ ः सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचालित श्री सरस्वती इस्टिट्यूट ऑफ बी. फार्मसीचा तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला. कॉलेजमधून तृतीय वर्षात तन्वी वाटवे हिने ८.४ ग्रेड पॉइंट (एसजीपीए) गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करीत घवघवीत यश प्राप्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोनेरेकडून घेतलेल्या बी. फार्मसी पदवी परीक्षा जून २०२४ साठी तोंडवली बी. फार्मसी कॉलेजमधून तृतीय वर्षात ७५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी ७५ विद्यार्थी चांगल्या गुणासह उत्तीर्ण झाले आहेत. सुयश मांडवकर, हर्ष जुवाटकर आणि वैष्णवी रुमडे यांनी प्रत्येकी ८.२७ ग्रेड पॉईंट (एसजीपीए) गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर मैथली धोंड हिने ८.२ ग्रेड पॉईंट (एसजीपीए) गुणांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला.


सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत, प्राचार्य तुकाराम केदार, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. अनुराधा भोई, प्रा. कविता पवार आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT